Kanada raja pandharicha lyrics Rahul Deshpande

0
351

कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचानिराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचापरब्रम्ह हे भक्तासाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणू कि पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदरचा हा परमात्मा
वाली दामाजीचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here